💥पूर्णा शहरातील मुख्य रस्त्यावर डांबरी कोट मारून स्पीड ब्रेकर बसवा मनसेची मागणी...!


💥नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिले लेखी स्वरूपात निवेदन💥

पूर्णा शहरातील झीरो टी पॉइंट ते नरहरी महाराज चौक या मुख्य रस्ताचे नव्याने डांबरीकर करण्यात आले आहे सादरील रास्ता हा कोटयावधी रूपये निधी खर्च करुण टप्या टप्याने तीन लेअर मध्ये रास्ता अंदाजपत्रकात नमुद आहे.


परंतु या रास्तावर नव्याने डाबरी स्थर मरुन बारिक डस्ट टाकने बाकी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने अनेक वेळा आंदोलन केल्यामुले नगर पालिका प्रशासनाचे दखल घेऊन रस्ता पूर्ण केला परंतु त्यावरचे  डाबरी स्थर टाकून बारिक डस्ट टांकली नाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे  यांचा दौरातिल भाषणात पूर्णा शहरातील रास्ता चांगले करा आशे सांगून सुद्धा नगर पालिका प्रशासनाचे मुख्य रस्त्यावर डांबरी कोट मारला नाही हि बाब मनसेचे शहर अध्यक्ष गोविंद (राज) ठाकर यांनी निवदेन देऊन लक्षात आणून दिली आहे तरी मा श्री मुख्याआधिकारी साहेब यांनी लवकरात लवकर पूर्णा शहरातील मुख्य रस्त्यावर डांबरी कोट मारून बारिक डस्ट स्पीड ब्रेकर बसावावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने नगर पालिकेत खळनपटयाक् आंदोलन करण्यात येईल आशा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गोविंद (राज) ठाकर यांनी दिला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या