💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स.....!


💥पंतप्रधान मोदींकडून मराठमोळ्या मयूर पाटीलचं कौतुक, स्टार्ट-अपमधील भन्नाट काम भावलं💥

✍️मोहन चौकेकर

1) 'हमीभाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही', मुंबईतील महापंचायतीमध्ये शेतकरी नेत्यांचा एल्गार , देशात हमीभाव कायदा लागू करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोदी सरकारकडे मागणी 

2) जगातील नऊ देशांमध्ये ओमिक्रॉनची दहशत, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना ,  मुख्यमंत्र्यांची आज सर्व विभागांसोबत चर्चा, शाळा सुरू करण्याबाबत वेगळा निर्णय होणार का ? 

3) आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईन करणार, दर 48 तासांनी होणार कोरोना टेस्ट; मुंबई महापालिकेचा निर्णय , दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह , कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच कर्नाटकात प्रवेश, महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांचीही नाकेबंदी 

4) ओमिक्रोनची भारतात एन्ट्री देशभरात 24 तासात 8774 नव्या रुग्णांची भर, 621 जणांचा मृत्यू , तर राज्यात शनिवारी 889 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 738 रुग्ण कोरोनामुक्त 

5) परळी वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकी, 50 लाख द्या अन्यथा मंदिर उडवण्याची पत्रातून धमकी 

6) जळगावमध्ये चार वर्षाच्या बालिकेवर पंचवीस वर्षाच्या तरुणाचा अत्याचार, आरोपी ताब्यात , मुंबईतील कुर्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या 

7) Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींकडून मराठमोळ्या मयूर पाटीलचं कौतुक, स्टार्ट-अपमधील भन्नाट काम भावलं 

8) Amazon India च्या प्रमुखांना ईडीने पाठवले समन्स

9) Junior Hockey World Cup : भारतीय हॉकी संघाकडून पोलंडचा 8-2नं पराभव; क्वॉर्टर फायनलमध्ये धडक 

10) IND vs NZ : चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंचं कमाल प्रदर्शन, अय्यरसह साहाचे संयमी अर्धशतक, न्यूझीलंडला विजयासाठी 280 धावांची गरज....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या