💥राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय...!


💥परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली घोषणा💥

•आज १२००० रूपयांवर काम करत असलेल्या १ ते १० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये पगारवाढ.

•११ ते २० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये पगारवाढ

•आज ज्या कर्मचाऱ्यांना १७ हजार पगार भेटतोय त्यांचा पगार २४ हजार रुपये होणार.

•एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता मिळणार.

•एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला १० तारखेच्या आत होणार.

•सर्व निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि सेवा समाप्ती रद्द केली जाणार.

•महामंडळाचं उत्पन्न वाढलं तर ड्रायव्हर आणि वाहकांना इन्सेंटिव्ह मिळणार.

•उद्या सकाळी ८ वाजल्यापासून कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन.

एसटी महामंडळाच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ करणारं आपलं सरकार ठाकरे सरकार !!टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या