💥खाजेबुवा देवस्थान ते श्री क्षेत्र कपिलधार आयोजित पायी दिंडीचे आयोजन...!


💥खासदार जाधव यांनी दिंडीत वारकरीसोबत गुरुराज माऊली मन्मथ माऊली अशा गजरात मृदांगसह पाऊल चाल खेळली💥


परभणी - श्री खाजेबुवा देवस्थान ते श्री क्षेत्र कपिलधार आयोजित  पायी दिंडी निघाली असता वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण,महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष डॉ. मदन लांडगे , खा. संजय उर्फ बंडु जाधव , प्रतिष्ठाणचे सोशल मीडिया प्रमुख सोमेश्वर लाहोरकर , जिल्हा संघटक डॉ. गोविंद कामटे ,  कर्मचारी प्रमुख उमाकांत घाटीवाले , विरभ्रद स्वामी , सदस्य शिवचरण बीडकर,शिवा पाटील ,सोमनाथ लांडगे , संजय फुलझळके,विठ्ठल दामोदर व महिला मंडळ ( पिंगळीकर  )आदी. सदस्य दिंडीला प्रस्थान

यावेळी दिंडी परभणी ला आली असता खा.संजय जाधव यांनी दिंडीत वारकरीसोबत गुरुराज माऊली मन्मथ माऊली अशा गजरात  मृदांगसह पाऊल चाल खेळली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या