💥पुर्णा शहरातही आता लग्न समारंभ व विजयी मिरवणूकीसाठी अत्यंत सुंदर असा अश्वरथ उपलब्ध...!

 


💥शहरासह तालुकावासीयांच्या सेवेसाठी भाडेतत्वावर अश्व रथ उपलब्ध करून दिलाय गोपाळ महाराज कळसे यांनी💥

पुर्णा ; येथील प्रसिध्द धार्मिक व्यक्तीमत्व श्री.गोपाळ महाराज कळसे यांनी पुर्णेकरांच्या मागणीला प्रतिसाद देऊन शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी भाडेतत्वावर सिल्वरच्या अश्वरथासह अन्य एक अत्यंत आकर्षक असा रथ उपलब्ध करून दिला असून सदरील रथांचा वापर हल्ली लग्न समारंभ तसेच निवडणूक काळात प्रचार प्रसिध्दीसह विजयी मिरवणूकीसाठी तसेच धार्मिक मिरवणूकांसाठी करण्यात येतो सदरील रथ आपण पुर्णेकरांच्या सेवेसाठी भाडेतत्वावर देण्याच्या उद्देशाने आणला असल्याचे गोपाळ महाराज कळसे यांची आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.


शहरातील गवळी गल्ली परिसरात लगत असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या परिसरात ठेवण्यात आलेले रथ शहरवासीयांसाठी कुतुहलाचा विषय झाला असून या रथांना पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असून सदरील रथ भाडेतत्वावर पाहिजे असल्यास श्री गोपाळ महाराज यांच्या मो.क्र.9970791453/7447544668 या क्रमांकांवर संपर्क असे आवाहन करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या