💥पुर्णा येथील कै.विठ्ठलराव मोरे मुकबधिर - अस्थिव्यंग विद्यालयात संविधान गौरव दिन साजरा...!


💥यावेळी सामुहिक रित्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले💥

पूर्णा ; येथील कै.विठ्ठलराव मोरे मुकबधिर - अस्थिव्यंग विद्यालयात गौरव दिन साजरा करण्यात आला.यावेळी सामुहिक रित्या संविधानाची उद्देशिकाचे वाचन करण्यात आले यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे,विमलताई पाटील,माधव नागठाणे, शिवाजी कदम,विमलबाई दवणे,शेख नईम कुरेशी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या