💥खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण.....!


💥......कधी कधी व्यक्त झाल्या शिवाय  पर्यायच नसतो💥

 ✍️ मोहन चौकेकर

"बघायला गेलंतर काल माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे प्रेम, स्नेह , शुभेच्छा , सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी.

 काल  तुम्ही मला प्रत्यक्ष  भेटुन ,फोनवर,व्हाट्सएपच्या माध्यमातून फेसबुकव्दारे शुभेच्छा दिल्या....

उदंड आयुष्य मिळावे यासाठी देवाकडे   साकडे घातले....

यामुळे मनभरुन आले आणि आज मला समजले  पत्रकारिता सारख्या सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने माझ्याकडे आर्थिक सुबत्ता  नसतानाही खुप चांगले  आयुष्य जगता येते आणि पत्रकारिता सारख्या सामाजिक कार्यातुन तुमच्या सारखे लाख मोलाचे , स्नेही , मित्र जमवता येतात....

आत्तापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.....

आणि मी आभार मानुन आपनास परक न करता सदैव आपल्या ऋणात राहील.....

आपल्या हाकेला ओ देईल ही ग्वाही देतो....

        माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान,थोरा-मोठ्यांनी  दिलेल्या अमुल्य शुभेच्छां , सदिच्छा व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील  किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो !

असेच स्नेह, प्रेम , सदिच्छा , शुभेच्छा  व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या !! 

आपलाच

 ✍️ पत्रकार मोहन चौकेकर 

मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख  !!                                 मो.9511265547

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या