💥पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील जेष्ठ नागरिक उध्दवराव विठ्लराव देसाई यांचे दुःखद निधन..!


💥त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे💥

पुर्णा (दि.१६ सप्टेंबर) - तालुक्यातील चुडावा येथील जेष्ठ नागरिक उध्दवराव विठ्लराव देसाई यांचे आज गुरुवार दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री ०२;३० वाजेच्या सुमारास दुखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी ०१२;०० वाजेच्या सुमारास चुडावा येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या