💥परभणी जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी श्री.महादप्पा शिवलिंगआप्पा बोधने यांचे दुःखद निधन...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंगभाऊ बोधने यांचे ते वडील होते💥

परभणी ; प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांचे वडील व जागृत पेन्शनर संघटने चे संस्थापक तथा परभणी जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त अधिकारी श्री.महादप्पा शिवलिंगआप्पा बोधने यांचे दि.१३ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे आकस्मित दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,जावई,नातू व पणतू असा मोठा परिवार आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या