💥बहुजन असंघटीत मजदुर युनियन ची महत्वपुर्ण मीटींग उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न...!


💥श्रमीकनगर या ठीकाणी युनियन च्या महीला जिल्हा महासचिव सौ.कमलताई ईंगळे यांच्या नेञुत्वात बैठक संपन्न💥


 
सदर मीटींग मध्ये कामगारांना त्यांच्या विषया च्या सर्व कल्याणकारी योजनांची माहीती दिली व नविन पदाधिकार्यांची नियुक्ती करुण संघटनात्मक बांधणी केली  सदर बैठकीत मा.रत्तीलाल कुमावत यांना श्रमीकनगर उपअध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर मा.सौ.बोरसे ताई यांना संघटक पदी निवड केली व आहीरे ताई यांची निमंञक पदी नियुक्ती केली ..प्रसंगी उपस्तीत बहुजनअसंघटीत मजदुर युनियन चे नाशिकजिल्हाअध्यक्ष श्री.विशाल भदर्गे ,जिल्हाउपअध्यक्ष भारत भाऊ भालेराव , जिल्हामहासचिव भागवत भाऊ गायकवाड,गंगापुर विभाग प्रमुख राजेश अंबोरे ,शहरअध्यक्ष संजयजी तायडे,पगारे साहेब ,केदार साहेब तथा आदी पदाधिकारी उपस्तीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या