💥परभणीत रिपब्लिकन सेनेचा मेळावा प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सागरजी डबरासे यांच्या उपस्थितीत संपन्न....!


💥राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी केला रिपब्लिकन सेनेत प्रवेश💥

परभणी ; येथील बि.रघुनाथ सभागृहात दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने रिपब्लिकन सेनेच्या वतीने स्वाभिमानी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला या मेळाव्यास उद्घाटक म्हणून रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.सागरजी डबरासे यांची उपस्थिती होती तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकनेते विजय वाकोडे प्रदेश उपाध्यक्ष,तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रदेश महासचिव मा युवराजजी धसवडीकर तर सत्कारमूर्ती प्रदेश सचिव मा यशवंत उर्फ भय्यासाहेब भालेराव हे होते.


कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांची पूजा व दिप प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली दुसऱ्या सत्रात  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तथा रिपब्लिकन सेना कलावंत जिल्हाप्रमुख शाहीर चंद्रकांत दुधमल यांच्या भीम गीताने सुरुवात करण्यात आली व सर्व प्रदेश कार्यकारीणीच्या उपस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक होणार,येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद,पंचायत समिती,महानगरपालिका स्वतंत्रपणे लढणार,वाढत्या महागाईच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार रिपब्लिकन सेनेकडून अशा अनेक विविध जनसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ठराव घेण्यात आले.


 रिपब्लिकन सेना आयोजित मेळाव्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यात कामगार सेना मराठवाडा प्रमुख मा.महेंद्रजी सानके,नांदेड जिल्हा प्रमुख अनिलजी शिरसे,लातुर जिल्हा प्रमुख मा राम कोरडे,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सोनकांबळे,जिल्हा महासचिव मा संतोषकुमार साळवे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ प्रमिलाताई वाघमारे,नांदेड जिल्हा महासचिव सौ अनिता ताई इंगळे, नांदेड युवा जिल्हाप्रमुख मा प्रशांत गोडबोले,नांदेड विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख मा अंकुश सावते,नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल वाठोरे,परभणी जिल्हा उपाध्यक्ष प्रेमानंद ढगे,जिल्हा संघटक सुबोध काकडे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष राहुल भाऊ पुंडगे कामगार जिल्हाप्रमुख संजय गायकवाड कामगार जिल्हा संघटक भारत कनकुटे आदींची उपस्थिती होती.

या मेळाव्याचे मुख्यआयोजक रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख राजकुमार सुर्यवंशी युवा जिल्हाप्रमुख आशिषभैया वाकोडे निमंत्रक अच्युत घुगे,ग्रामीण जिल्हाप्रमुख मराठवाडा उपाध्यक्ष रमेश पैठणे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मस्के सिताराम कांबळे अनिल चव्हाण वैजनाथ सिंग चंदेल बाळा बालासाहेब डमरे तुकाराम घोबाळे प्रभाकर भालेराव विनायक भालेराव राजू साळवे, ॲड वविजय साबळे राजेश कांबळे पवन भालेराव,विनायक भालेराव,राम अवचार अजय हत्तीआंबेरे रवी रायभोळे तर मेळावा यशस्वी करण्याकरिता जिंतूर तालुक्याचे तालुका प्रमुख मा शरद दादा चव्हाण पालम तालुका प्रमुख सूर्यकांत रायभोळे पूर्णा तालुका प्रमुख प्रकाश भाऊ साबणे परभणी तालुका प्रमुख निलेश भाऊ डुमणे मानवत तालुका प्रमुख दीपक भाऊ ठेंगे सेलू तालुका प्रमुख बालकिशन  साळवे युवा शेलू तालुका प्रमुख सुरेश राक्षे पूर्णा युवा तालुका प्रमुख कैलास भाऊ मगरे  तालुका उपाध्यक्ष नामदेव कांकटे सर्कल प्रमुख संतोष कांबळे तालुका उपप्रमुख रवींद्र झिंजाडे तालुका संघटक विशाल खंदारे सर्कल प्रमुख लिंबाजीराव गायकवाड पूर्णा शहर धडाडीचे शहर प्रमुख चंद्रमणी लोखंडे पूर्णा प्रसिद्धीप्रमुख अभिनय भारत शहर प्रसिद्धीप्रमुख तात्या खंदारे नितीन गजभारे विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख सारनाथ जोंधळे युवा शहर प्रमुख चंद्रकांत काळे तालुका सचिव  विजय कांबळे शहर सचिव राजू चोपडे शहर संघटक सुकेशनी गोधने महिला विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख सौ.शोभाताई डोंगरे पूर्णा शहर प्रमुख सौ मीराताई चोपडे पूर्णा शहर उपाध्यक्ष  यदि रिपब्लिकन सेनेचे स्वाभिमानी सैनिकांनी व महिला विशेष परिश्रम घेतले.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या