💥महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारीणी सदस्य पुरुषोत्तम चितलांगे यांना कॉटनसिटी एक्सलंट ॲवार्ड प्रदान....!


💥एक्सलंट ॲवार्ड मुंबई येथिल हॉलीडे इन या पंचतारांकित होटेलमध्ये घोषित झाला💥

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारीणी सदस्य व चितलांगे इंन्डेणचे संचालक पुरुषोत्तम लालचंद चितलांगे यांनी मागील 20 वर्षात राजकारण, समाजकारण, व्यवसाय व विविध क्षेत्रात अविरत पणे निस्वार्थपणे प्रत्येक क्षेत्रात लोकाभिमुख कार्य करित असल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योग व समाजसेवा क्षेत्रातील कॉटनसिटी एक्सलंट ॲवार्ड मुंबई येथिल हॉलीडे इन या पंचतारांकित होटेलमध्ये घोषित झाला पुरुषोत्तम चितलांगे रोगनिदान शिबीराच्या व्यवस्थतेमुळे उपथित राहु शकले नाही त्यामुळे त्यांना हा पुरंस्कार मंगरुळपीर येथील मोफत रोगनिदान शिबीर मधील 1 सप्टेबर च्या आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला हा पुरंस्कार  प्रशांत मानकर मुंबई ,रविंद्र चव्हाण, धनराज तावडे, पंकज सैगल, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  मागील 15 वर्षापासुन विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यकरणाऱ्या महाराष्ट्रतील संन्मानीत व्यक्तीच्या कार्याया आढावा घेऊन संन्मानीय ज्युरींनी निवड केलेल्या व्यक्तींना हा पुरंस्कार दिल्या जातो. वाशिम जिल्ह्यातील एकमेव पुरुषोत्तम चितलांगे व चितलांगे इंन्डेण यांना हा पुरंस्कार देऊन गौवंवाकीत करण्यात आले. त्यांच्या या पुरंस्काराबद्दल अभिनंदन होत आहे.दरवर्षी रोगनिदान शिबीर , रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा संत्कार या कोव्हीड काळात अनेक सामाजिक मदतीचे उपक्रम व पक्षाच्या व गॅस एजन्सीच्या माध्यमातुन विविध समाजउपयोगी कार्यक्रम पुरुषोत्तम चितलांगे राबवित असतात.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या