💥मंगरुळपीर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार....!


💥फिर्यादीचे चुलतभाऊ श्रीकांत बळीरामजी गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल💥

मंगरुळपीर-अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ता १२ चे रात्री धोत्रा फाट्यावर घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राजेश गावंडे वय ४२,रा पोटी यांनी तक्रार दिली की,ता १२ चे रात्री फिर्यादीचे चुलतभाऊ श्रीकांत बळीरामजी गावंडे वय ४८,रा पोटी हे त्यांची दुचाकी क्र. एम एच ३७,डि,३८८४ ने घरी जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.यामध्ये ते गंभीर जख्मी होऊन त्यांचा मृत्यू झाला.अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या