💥बिड येथील पांगरी रोड परिसरातील ६४ वर्षीय जेष्ठ नागरिक रत्नाकर अंबादास बोरे मागील दोन महिण्यापासून बेपत्ता...


💥शिवाजी नगर पोलिस स्थानकात हरवले संदर्भात करण्यात आली नोंद💥 

बिड ; येथील येथील पांगरी रोड परिसरातील ६४ वर्षीय जेष्ठ नागरिक रत्नाकर अंबादास बोरे मागील २८ जुलै २०२१ रोजी दुपारी ०१-०० वाजले पासून हरवले असून या संदर्भात शहरातील शिवाजी नगर पोलिस स्थानकात हरवले संदर्भात नोंद क्रमांक ००४०/२१ अनुसार रितसर नोंद करण्यात आली आहे.

हरवली व्यक्ती रत्नाकर अंबादास बोरे यांनी सदरील फोटो मध्ये दिसत असलेला ड्रेस घातलेला आहे तरी सदरील व्यक्ती कुणालाही/आढळून/दिसल्यास खालील क्रमांक ला संपर्क करावा असे आवाहन शिवाजी नगर पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक शेजूळ यांनी केले असून त्यांच्या मोबाईल क्र.9657720778 व रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी 9158888159 व हरवलेल्या व्यक्तीच मुल प्रमोद बोरे 8014136136  9975158999 व प्रसाद बोरे- 9975767808 यांच्या नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या