💥पुर्णेत गोदावरी अर्बन तर्फे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा....!


💥ज्येष्ठ नागरिकांसाठी “गोदावरी धन संपदा ज्येष्ठ नागरिक योजना” या नव्या योजनेची निर्मिती💥 


गोदावरी अर्बन तर्फे खा.हेमत पाटील व राजश्रीताई हेमंत पाटील मॅडम यांच्या संकल्पनेतून तांबेकर सर व दवे मॅडम यांच्या  मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी “गोदावरी धन संपदा ज्येष्ठ नागरिक योजना” या नव्या योजनेची निर्मिती करून 9.75 % व्याजदर देऊन ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. 


नागरिकांच्या सेवेत असलेल्या शाखा कावलगाव तर्फे जागातिक ज्येष्ठ दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक गंगाधर रावजी धवन,चंपतराव मोहिते आनंदराव देसाई सर, दिपाजी शेळके, तुकारामजी मडके,सोनटक्के सर, सोनटक्के काकू, वैद्य सर,रुस्तुम राव वंजे, गुणाजीराव राऊत यांचा सत्कार व सन्मान संस्थेचे  वतीने करण्यात आला. यावेळी  शाखेचे व्यवस्थापक अरविंद महाजन, पंढरीनाथ  पोपळे सतीश शेळके, गोपाळ लुटे ,अविनाश वंजे,केशव गव्हाणे यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या