💥पुर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी उपसरपंच ज्ञानोबा किरगे यांची निवड...!


💥त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांनी बहाल केले💥

पुर्णा (दि.२६ जुन २०२१) - तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष पदावर पिंपळगाव लिखा येथील उपसरपंच ज्ञानोबा किरगे पाटील यांची निवड करण्यात आली असून त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट यांच्या उपस्थितीत बहाल केले यावेळी सभापती अशोक बोकारे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर पारवे आनंद जोगदंड व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या