💥शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 0.52 टक्क्यांवर ; जिल्ह्यात आजपर्यंत 139846 रुग्ण झाले कोरोनामुक्त💥
औरंगाबाद शहरात आज 14 जून 2021 रोजी मनपा आणि विविध केंद्रांवर एकूण 4241 नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या वतीने 3034 अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या. यात 6 पॉझिटिव्ह आढळले . विविध केंद्रांवर अँटीजन चाचण्यात 3 पॉझिटिव्ह आढळले . आज दिवसभरात एकूण 1207 जणांचे स्वॅब तपासण्याठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वे स्टेशन व विमानतळ येथे 150 प्रवाशांची कोरोना चाचणी
औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे .
1) रेल्वेस्टेशन येथे 14 जून 2021 रोजी 130 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 13 जून रोजी घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 14 जून रोजी प्राप्त झाला असुन यात कोणीही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
2) विमानतळ येथे 14 जून 2021 रोजी 20 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 13 जून रोजी घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 14 जून रोजी प्राप्त झाला असुन यात कोणीही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
💥एंट्री पॉईंट कोरोना चाचणी
औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे . आज 14 जून 2021 रोजी शहरातील 6 एंट्रीपॉईंट वर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात
1) चिकलठाणा येथे 237 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
2) हर्सूल टी पॉईंटवर 197 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
3) कांचनवाडी येथे 455 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
4) झाल्टा फाटा येथे 394 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
5) नगर नाका येथे 443 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
6) दौलताबाद टी पॉईंट येथे 398 जणांची टेस्ट करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
💥सरकारी कार्यालयात अँटीजन कोरोना चाचणी💥
आज 14 जून रोजी शहरात कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख सरकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.यात
1. मनपा मुख्यालयात 4 येथे अँटीजन चाचणी घेण्यात आली नाही. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
2. पोलीस आयुक्त कार्यालयात 40 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
3. उच्च न्यायालयात 32 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
4. जिल्हाधिकारी कार्यालयात 47 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
5. विभागीय आयुक्त कार्यालयात 11 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
6. आरटीओ कार्यालयात 30 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
💥आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :
मनपा (20) :
सातारा परिसर 1, घाटी 1, शकुंतल नगर 1, चिकलठाणा 1, एन-1 येथे 1, मयुर पार्क 1, नॅशनल कॉलनी 1, रिलायन्स मॉल जवळ 1, त्रिमूर्ती चौक 1, अन्य 11
💥ग्रामीण (74) :
पैठण 1, अन्य 73
मृत्यू (07) :
घाटी (05) :
1. पुरूष/42/चारनेर, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.
2. स्त्री/70/तलवाडा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
3. पुरूष/74/कोऱ्हाळा तांडा, केळगाव, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.
4. पुरूष/50/बिसमिल्ला कॉलनी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
5. पुरूष/82/लासूरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
💥खासगी रुग्णालय (2) :
1. पुरुष/ 59/ एन दोन सिडको
2.पुरुष/71/ सराफा रोड, औरंगाबाद
जिल्ह्यात आजपर्यंत 144788 एकूण बाधित
1593 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद , दि.14 (प्रतिनिधी) : औरंगाबाद शहरातील नव्याने आढळून येणार्या बाधित रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस घटत असून शहराचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ही घटल्याचे दिसून येत आहे. आज 14 जून 2021 रोजी शहराचा चाचण्यांमध्ये बाधित होणार्यांचा दर 1 टक्क्यांहून खाली म्हणजे 0.52 पर्यंत घसरला आहे. . औरंगाबाद शहरात आज 20 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 223 जणांना (मनपा 14, ग्रामीण 209) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139846 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 94 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144788 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3349 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1593 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
💥शहराचा बाधित होणारांचा दर 0.52 %
औरंगाबाद शहराचा कोरोनाचा रिकव्हरी रेट आज 14 जून 2021 रोजी 97. 64 % नोंदला गेला. शहराचा कोरोनाचा मृत्यु दर 14 जून 2021 रोजी 2.19 % तर जिल्ह्याचा 2.30 % आहे. 14 जून 2021 रोजी कोरोनाचा शहराचा बाधित होणारांचा दर 0.52 % तर एकूण दर 10.93 % नोंदला गेला.
💥शहरात 4241 नागरिकांच्या चाचण्या ;-
औरंगाबाद शहरात आज 14 जून 2021 रोजी मनपा आणि विविध केंद्रांवर एकूण 4241 नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या वतीने 3034 अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या. यात 6 पॉझिटिव्ह आढळले . विविध केंद्रांवर अँटीजन चाचण्यात 3 पॉझिटिव्ह आढळले . आज दिवसभरात एकूण 1207 जणांचे स्वॅब तपासण्याठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
💥रेल्वे स्टेशन व विमानतळ येथे 150 प्रवाशांची कोरोना चाचणी
औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे .
1) रेल्वेस्टेशन येथे 14 जून 2021 रोजी 130 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 13 जून रोजी घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 14 जून रोजी प्राप्त झाला असुन यात कोणीही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
2) विमानतळ येथे 14 जून 2021 रोजी 20 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 13 जून रोजी घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 14 जून रोजी प्राप्त झाला असुन यात कोणीही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
💥एंट्री पॉईंट कोरोना चाचणी ;-
औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे . आज 14 जून 2021 रोजी शहरातील 6 एंट्रीपॉईंट वर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात
1) चिकलठाणा येथे 237 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
2) हर्सूल टी पॉईंटवर 197 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
3) कांचनवाडी येथे 455 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
4) झाल्टा फाटा येथे 394 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
5) नगर नाका येथे 443 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
6) दौलताबाद टी पॉईंट येथे 398 जणांची टेस्ट करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
💥सरकारी कार्यालयात अँटीजन कोरोना चाचणी💥
आज 14 जून रोजी शहरात कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख सरकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.यात
1. मनपा मुख्यालयात 4 येथे अँटीजन चाचणी घेण्यात आली नाही. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
2. पोलीस आयुक्त कार्यालयात 40 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
3. उच्च न्यायालयात 32 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
4. जिल्हाधिकारी कार्यालयात 47 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
5. विभागीय आयुक्त कार्यालयात 11 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
6. आरटीओ कार्यालयात 30 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
💥आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :-
💥मनपा (20) :

0 टिप्पण्या