💥पालम तालुक्यातील फरंकडा येथिल शेतकऱ्यांनी शेतजमिनीच्या मावेजा साठी दिला आमरण उपोषणाचा इशारा....!


💥येत्या २५ जानेवारी २०२१ रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण💥 

पालम / प्रतिनिधी  

पालम तालुक्यातिल फरंकडा येथिल दिग्रस बंधा-यातील बाधीत झालेलेल्या शेतजमिनिचा मोबदला अध्यापही मिळालेला नाही म्हणुन फरंकडा येथिल शेतक-यानी शेतजमिनीचा मोबद्दला मिळावा यासाठी मा.जिल्हाधीकारी परभणी यांच्याकडे दि. 23/11/2020 रोजी निवेदन दिले होते अद्यापही प्रश्न मार्गी लागलेला नाही. डिग्रस बंधाऱ्यातील- फरकडा गावच्या शेतक-याना 30ते40 शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही  देण्यात यावा परंतु उर्वरित शेतक-यांना तात्काळ वाटप करावा आणी फरंकडा या गावामधील सर्वे नंबर 144 मधील उर्वरित शेत-यांना जमिनीचा मावेजा मिळाला नसुन  तो तात्काळ देण्यात यावा अन्यथा दि.25 जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोशन करण्याचा इशारा प्रसाद सखा हारी पौळ ,रामेश्वर बालासाहेब पौळ  व अदी शेतक-यानी दिला आहे याची गांभीरयाने  दखल घ्यावी.असे निवेदनात मटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या