💥पुर्णा येथील उपा उषाताई हरिभाऊ ढाकरगे यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन...!


💥शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील किशोर हरिभाऊ ढाकरगे यांच्या त्या मातोश्री होतं💥

*निधन वार्ता*                                             

 पुर्णा (दि.२८ डिसेंबर) - शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील उपा.उषाताई हरिभाऊ ढाकरगे यांचे आज सोमवार दि.२८ डिसेंबर २०२० रोजी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्या येथील प्रतिष्ठित नागरिक किशोर हरिभाऊ ढाकरगे यांच्या मातोश्री आहेत. त्यांची अंतयात्रा दुपारी ०२-०० वाजता त्यांचे राहते घर डॉ.आंबेडकर नगर येथुन निघेल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या