💥परभणी जिल्हा अ.भा.वंजारी युवा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी युवानेते विनय वाल्मीकराव कराड यांची सर्वानुमते निवड..!



 💥जिल्हाध्यक्ष पदावर विनय कराड यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन💥

परभणी: अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदी युवक नेते विनय वाल्मीकराव कराड रा पूर्णा जिल्हा परभणी  यांची निवड करण्यात आली आहे . विनय कराड  एक उत्कृष्ट संघटक आहेत.
      संघटनेचे अध्यक्ष धनराज गुट्टे व प्रदेश अध्यक्ष राजेंद्रजी घुगे पाटील यांच्या सह सर्व प्रदेश पदाधिकारी यांच्या सहमतीने ही निवड करण्यात आली आहे .

💐💐अभिनंदन 💐💐

सदरील निवड झाल्याबद्दल माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे,खासदार डॉ प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे,खासदार संजयजी जाधव,माजी आमदार गोविंदराव केंद्रे,माजी आमदार मोहनराव फड, माजी आमदार गजाननराव घुगे,माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर,आमदार रत्नाकरजी गुट्टे,आमदार संतोषजी बांगर,आमदार मेघनाताई बोर्डीकर,रामप्रभुजी मुंढे,श्रीनिवासजी मुंढे,अभयजी चाटे,लक्ष्मणराव मुंढे,भगवानराव सानप,राजेशजी फड,श्रीरामजी मुंढे,शिवराज गुट्टे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत 💐💐💐💐

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या