💥मंगरुळपीर शहरातही आता कोरोनाने खाते ऊघडले १२ वर्षाचा मुलगा कोरोना पाॅजिटिव्ह...!💥लोक धास्तावले असुन प्रशासनातही खळबळ माजली आहे.💥

मंगरुळपीर-येथील नविन सोनखास परिसरात असलेल्या एका १२ वर्षीय मुलाचे तपासणी रिपोर्ट कोरोना पाॅजिटिव्ह आले असल्याने मंगरुळपीर शहरातही आता कोरोनाने खाते ऊघडले असल्याने लोक धास्तावले असुन प्रशासनातही खळबळ माजली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या