💥नांदेड मध्ये कोरोनाचा कहर दहावा बळी...!
💥६५ वर्षीय  कोरोना बाधित वृद्ध व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू💥 

*ब्रेकिंग न्यूज:*

नांदेड (१० जुन) - व्हेंटिलेटरवर असलेल्या इतवारा हनुमान चौक भागातील ६५ वर्षीय  कोरोना बाधित वृद्ध व्यक्तीचा आज बुधवार दि.१० जुन रोजी सकाळी ८.१५ वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गेल्या ६ जून रोजी या वृध्द व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने त्याचा मृत्यू झाला...

आतापर्यंत:
+ बाधित व्यक्तींची एकूण संख्या: १९५
+ मृत्यू: १०
- डिस्चार्ज: १३४
+ उपचार सुरू: ५१

(

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या