💥नांदेड जिल्ह्यात आढळले सात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण....!
💥आढळलेल्या सात कोरोना बाधीत रुग्णांत शहरातील लेबर कॉलनीतील ५ तर बाहेरचे २ नवीन रूग्ण💥 

💥गुरुवार, दि. ४ जून २०२०💥

- लेबर कॉलनी: ५
(नई आबादी येथील बाधित कामगार रुग्णाशी संपर्कातील नातेवाईक)

- १ नवीन रूग्ण उमरखेड येथील रहिवासी
- १ नवीन रूग्ण औरंगाबाद येथील रहिवासी

- आज ६९ अहवाल प्राप्त
-  ७ पॉझिटिव्ह
-  ४७ निगेटिव्ह
-  ४ नाकारलेले नमुने
-  २ अनिर्णित
- ७० प्रलंबित

आतापर्यंत:
- बाधित व्यक्तींची एकूण संख्या १८२
- १२६ जणांना घरी सोडले
- ४८ जणांवर उपचार सुरू
- ८ बाधीतांचा मृत्यू

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या