💥औरंगाबाद; चुलत भाऊ व मेहुणयानेच केली सौरभ आणि किरणची हत्या...!



💥औरंगाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रँचला हत्येचा छडा लावण्यात यश💥 

औरंगाबाद:- शहराच्या सतारा जवळ झालेल्या बहीण-भावाच्या हत्येचा छडा लावण्यात औरंगाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रँचला यश आले आहे. चुलत भावानेच आपल्या मेव्हण्याच्या मदतीने या बहीण भावांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

मृतकांचा सतिश काळुराम खंदाडे (20) पाचनवडगांव, अर्जुन देवचंद राजपुत (24) रा.रोटेगांव रोड वैजापूरअशी आरोपींची नाव आहेत. दोघांची हत्या करुन घरातील दीड किलो सोने आणि रोख साडेसहा हजार पळवले पळवले होते. ही हत्या घरातील सोनं आणि शेतीच्या वादातूनच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात किरण खंदाडे राजपूत (18) आणि सौरभ या बहीण भावाची हत्या झाल्याचे मंगळवारी समोर आले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या