💥परभणी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात सक्षम,कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार...!💥कोरोना रुग्ण बरे होण्यात परभणी जिल्हा दुसऱ्या क्रमांकवर💥

परभणी (दि.२३ जुन) जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यात सक्षम असल्याचे सिध्द होत असून,जिल्ह्यातील रुग्नालयातील आरोग्य तज्ञांकडून कोरोना रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले जात असल्यामुळे असंख्य कोरोना बाधीत रुग्ण उपचारा नंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  
महाराष्ट्रात परभणी जिल्हा कोरोना आजारातून रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत क्रमांक 2 वर असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने आज मंगळवार दि.२३ जुन रोजी दिली.राज्यातील आरोग्य विभागाने जारी केलेल्या यादीत कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या