💥जिल्हाधिकारी श्री.दि.म.मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥
परभणी, दि. 28 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री.दि.म.मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी, मनपा आयुक्त देवीदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, महसुल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते...
0 टिप्पण्या