💥परभणी जिल्ह्यात कोरोनाची वाटचाल सुरूच,शहरात आणखीन २ कोरोना बाधीत रुग्ण आढळले...!


💥एक कोरोना बाधीत मातोश्री नगरातील तर दुसरा त्रिमुर्ती नगरात आढळला जिल्ह्यात एकून रुग्ण संख्या ८२💥

परभणी/जिल्ह्यात कोरोनाची वाटचाल सुरूच असून आज रविवार दि.३१ मे रोजी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणाऱ्या आणखीन २ व्यक्ती आढळल्याने खळबळ माजली असून कोरोना बाधीत दोन रुग्णांमध्ये परभणी शहरातील मातोश्री नगरातील एक व त्रिमुर्तीनगरातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या ८२ झाली असून त्यात दोघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एक जण बरा झाला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या