💥टोपाजी बगाटे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःख निधन....!


💥पत्रकार विजय बगाटे यांचे चुलते तर प.स.सदस्य प्रशांत थोरात यांचे ते आजोबा होते💥

पूर्णा : टोपाजी नागोजी बगाटे यांचे आडोळ ता. सेनगाव जी. हिंगोली येथे निधन झाले. दि.३ एप्रिल रोजी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते गेली पन्नास वर्षापासून आडोळ येथे राहत. त्यांचे वय ८५ वर्ष होते. ते पत्रकार विजय बगाटे यांचे चुलते प.स.सदस्य प्रशांत थोरात यांचे आजोबा तर सरपंच विजयकुमार वाठोरे यांचे सासरे होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुली, जावई,४पुतणे १ पुतणी नातु,पनतु,
असा मोठा परिवार आहे.
कोरोना लॉक डाऊनमुळे कमी नातेवाईक व गावकरी यांच्या उपस्थितीत आठोळ येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या