💥पुर्णेतील डॉ.आंबेडकर नगर येथील जेष्ठ नागरिक दत्तराव रामराव काळे यांचे दुःखद निधन...!💥येथील सामाजिक कार्यकर्ते बबन काळे यांचे ते वडील होत💥 

*निधन वार्ता*
---------------

पूर्णा/ता.१२ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील दत्तराव रामराव काळे (वय ८२ ) यांचे  रविवारी (ता.१२ ) सकाळी निधन झाले आहे . त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते बबन काळे यांचे ते वडील होत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या