💥लॉकडाउनच्या नावाखाली साप्ताहिक सोनपेठ दर्शनचे संपादक किरण स्वामी यांच्यावर हल्ला💥
सोनपेठ (प्रतिनिधी) :-
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहर पोलीस ठाणे येथे अनेक वर्षांनी कार्यरत असलेले रेती तस्कर पोलीस महेश कोठाळे बक्कल नंबर 1287 याने या लाँकडाउनच्या नावाखाली साप्ताहिक सोनपेठ दर्शनचे संपादक किरण स्वामी यांच्यावर हल्ला चढवला.
सविस्तर वृत असे कि दि.28 मे 2018 सोमवार च्या सा.सोनपेठ दर्शन या वृतपत्रात या रेती तस्कर पोलीस महेश कोठाळे बक्कल नंबर 1287 याची रेती तस्करीची बातमी झापली त्याचे निवेदन मा.शिवाजी मव्हाळे परभणी भाजपा जिल्हा चिटणीस यांनी त्यावेळी मा.जिल्हाधिकारी, मा.पोलिस अधिक्षक व मा.तहसीलदार यांना त्याकाळी निवेदन दिलेले असताना याचे टिप्पर पकडले म्हणून बातमी छापलेला मनात आकस बाळगत दि.1 एप्रिल 2020 बुधवार रोजी प्रदिप टाईप रायटिंग इन्स्टट्यूट समोर, डाँ.गणेश मुंडे यांच्या दवाखान्या समोर रामेश्वर कदम हे मेडिकल वरुन गोळ्या घेऊन येत असता बोलत उभे असताना मोटरसायकल वरुन हे रेती तस्कर पोलीस महेश कोठाळे बक्कल नंबर 1287 व दुसरा एक पोलिस अचानक आले व आर्वाच्य भाषेत बोलत सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी यांचे काहीही नऐकता उजव्या माडिवर काठिने मारहाण करत हल्ला चढवला
माठिमाघुन दुसरी मोटरसायकलवर दोन पोलिस आले आसता त्यांचे हि नऐकता काठिने मारहाण काठि तुटुस्तर कि कदाचीत हातातुन निसटली पुन्हा घेऊन मांडिवर मारतच राहिला.तात्काळ संपादक किरण स्वामी यांनी पो.नि.गजानन भातलवंडे यांना मोबाईल वरती संपर्क करुन तक्रार अर्ज घेऊन पोलिस ठाणे येथे गेलो असता गंगाखेड पोलिस उपविभागिय अधिकारी हे भेट देण्यास आलेले होते.त्यांना तक्रार अर्ज दाखवला असता वाचुन पोलीस महेश कोठाळे बक्कल नंबर 1287 याला समक्ष बोलाऊन विचारना केली कि आपन त्या ठिकाणी उपस्थित इसमांचे फोटो वा व्हिडिओ घेतले का ? नाही उतरले, आपन त्यांना कोनत्या आवश्यक सेवेला आले याची विचारना केली का ?
नाही उतरले, शेवटि आपन संपादक किरण स्वामी यांची ओळख आहे का ? हो म्हणत पत्रकार आहेत मनाले.या पोलीस महेश कोठाळे बक्कल नंबर 1287 याला ओळख असताना जानुण बुजून मागील रेती तस्करीची बातमी छापली हा मनात आकस बाळगुनच हेतुपुरस्पर मानसीक रुग्नाप्रमाणे संपादक किरण स्वामी यांना बिना चौकशी बेधम मारहान केली याच एकमेव कारनाणे मारहाण झाल्यानंतर संपादक किरण स्वामी यांनी पत्रकार हल्ला विरोधी समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख सरांना व परभणी जिल्हा अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या कानावर हि गोष्ट घातली होती त्यांनी परभणीचे एस.पि.कृष्णकांत उपाध्याय यांना फोन वर बोलले होते.गंगाखेड उपविभागिय पोलिस अधिकारी यांनी तक्रार अर्ज स्विकारुन त्यांना पोहच पावती द्या
व प्रा.आ.केंद्रात मेमो घेऊन मेडिकल करण्यासाठी संपादक किरण स्वामी व पत्रकार राधेश्याम वर्मा दोघेजन डाँ.अमोल जवंजाळ यांच्या कडे.पायाच्या उजव्या माडिवर काठिने मारहाण केल्याचे तिन वळ दिसुन आले.त्याचे फोटो काडून घेतले.डाँक्टरचे पत्र पुन्हा पोलिस ठाणे येथे जमा केले. हल्लेखो पोलीस कर्मचारी महेश कोठाळे बक्कल नंबर 1287 याने रेती तस्करीची बातमी दिली याचाच मनात आकस बाळगून सुडबुध्दीने मानसीक संतुलन बिघडल्या प्रमाणे आर्वाच्य बोलत काठिणे मारहाण संपादक किरण स्वामी यांना केल्या बद्दल सर्व स्तरातुन पत्रकार हल्ला विरोधी कायद्याद्वारे कलमांच्या आधारे या रेती तस्कर पोलीस महेश कोठाळे बक्कल नंबर 1287 याचेवर गुन्हा नोंद करुन कडक शासन करावे अशी मागणी जोर धरत आहे.
या कोरोना विषाणू राष्ट्रीय माहामारीच्या विरोधात या लाँकडाउन च्या धर्तीवर सर्व पत्रकार, पोलिस, महसुल व आरोग्य कर्मचारी या देशावरील तसेच महाराष्ट्रात आलेल्या संकटास तोंडदेत आसतांना प्रत्येक शहरात, जिल्ह्यात असे एक-दोन मानसीक रुग्न असलेले पोलिस मनमानी प्रमाणे वागत असतील तर आशा कर्मचारी वर्गामुळे सर्व पोलिस प्रशासनाला वैठिस धरत असतील अशा प्रवृत्तीला तात्काळ आळा घालन्याची गरज मा.मुख्यमंत्री व मा.ग्रहमंत्री यांनी लगाम घालायला पाहीजे अशी मागनी सर्व स्तरातुन व्यक्त होताना दिसत आहे.तसेच या रेती तस्कर पोलीस महेश कोठाळे बक्कल नंबर 1287 याचा सर्व स्तरातुन त्रिवार धिक्कार व निषेध होताना दिसत आहे...
0 टिप्पण्या