💥महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा 1761 वर,देशात करोनाचे एकूण ८९९० रुग्ण...!💥राज्यातील १२७ लोकांना या आजारामुळे आपला जीव गमावला लागला💥 

राज्यात आज रविवारी १२ रोजी दिवसभरात कोरोना बाधित १३४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १८९५ पोहचली आहे.

यापैकी २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.तर आजरोजी पर्यंत राज्यातील १२७ लोकांना या आजारामुळे आपला जीव गमावला लागला आहे.  अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

देशभरात गेल्या 24 तासांत आणखी ५३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून ९ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८९९० वर पोहोचली आहे तर मृतांची एकूण संख्या २९८ वर पोहोचली आहे.तर देशातील १०६० रुग्ण यातुन पुर्णतः बरे झाले आहेत.आणी देशभरात आज रोजी ९ जण मरण पावले आहेत.
-------------------------------------------------------------
गेल्या २४ तासांत मुंबईत ११३, रायगड, अमरावती, भिवंडी, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी एक, पुणे ४, मीरा-भायंदरमध्ये ७, नवी मुंबई, ठाणे आणि वसईत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.
नाशिकमध्ये १३ नवे करोनाचे रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण आधीच्या करोनाबाधिताच्या संपर्कातील आहेत. मालेगावातील करोनाबाधितांची संख्या २७ वर गेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या