💥कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदी मध्ये ग्राहकांची लूट करू नका...!
💥एनएसयुआयचे जिल्हा सचिव शिवांश सोळंके पाटील यांचा इशारा💥

नांदेड प्रतिनिधी:-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीत किराणा दुकानदार दूध विक्रेता भाजीपाला विक्री ते ग्राहकांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र काही किराणा दुकानदार दूध विक्रेता सांगा संधीचा फायदा घेऊन जीवनावश्यक साहित्य चढ्या दराने विक्री करत आहेत.
ज्यांच्या हातावर फूट आहे अशा नागरिकांना देखील हे दुकानदार विचार करत नाही त्यामुळे चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदाराची तातडीने चौकशी करून परवाने रद्द करावी. अशी मागणी एन. एस. यू आय चे जिल्हा सचिव
शिवांश सोळुंके पाटील यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या