💥पुर्णेतील अन्नदात्यांनो आपण केलेली मदत एका गरीब कुटुंबाचा आधार ठरेल...!💥हात मदतीचा....
****************

 दानशुर बंधू/भगिनींनो सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू नयें याकरिता शासनाने देशात सर्वत्र लॉकडाऊन अर्थात संचारबंदी करण्यात आल्याने आपल्या पूर्णा शहरातील रोजंदारीवर काम करणारे  रोजमजुर,निराधार अपंग,विधवा,हातावर पोट असलेले फेरीवाले रिक्षाचालक आदी गोरगरींबांचा दिवसभर काम केल्यावर सायंकाच्या सुमारास कमावलेल्या पैश्यातून उदरनिर्वाह चालतो सध्या अश्या गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली असुन त्यांच्या साठी प्रती कुटुंब 5 किलो गहु (पिठ),2 किलो तांदूळ,1 किलो गोडतेल,250 ग्राम चे दोन डाळींचे पॅकेट असे साहित्य.खऱ्या गरजवंतांना शहानिशा करुन घरपोच देण्याचे नियोजन करण्याचे ठरले आहे .संकटकाळी गरजवंत गोरगरीबांना सरळ हस्ते मदत करण्यासाठी जास्तीत जास्त दानशूर अन्नदात्यांनी सढळ हाताने मदत करावी मदत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सुमन मंगलकार्यालय येथे धान्याच्या अथवा नगदी स्वरूपात जमा करावी
तेथुन नियोजनबद्ध पध्दतीने गरजवंतांना घरपोच देण्याचे ठरले आहे.आज माणुसकीचे नाते जोपासनाऱ्या दानशूर दात्यांची खरी गरज गोरगरीबांना आहे त्यामुळे आज दिनांक 26 मार्च 2020 सकाळी 11-00 वाजे पासुन सुमन मंगलकार्यालयात आपल्या स्वईच्छेने मदत जमा करावी...
--------------------------------------
    ऑनलाइन मदतीसाठी -  NAME OF A/C :- SYED ABBAS HUSSAIN        BANK NAME :- STATE BANK OF INDIA
AC NO :-  30770606180
IFSC CODE    SBIN :-  0004561
BRANCH CODE :-  04561 
तसेच मोबाईल क्रमांक 9326999996 या वर फोन पे द्वारे सुध्दा ऑन लाइन नगदी मदत पाठवू शकता..✍

@ संयोजक :- हात मदतीचा साठी तन-मन-धना ने साथ देणारे सर्व 'मानवतावादी देशप्रेमी नागरिक'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या