💥पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ यांच्या विविध ठिकाणी सत्कार...!💥पालम शहरातही पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्ष पदावर पौळ यांच्या निवडीचे जल्लोशात स्वागत💥


पालम येथील निर्भीड पत्रकार संघातील कोषाध्यक्ष प्रसाद सखाहरी पौळ, यांची महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर पालम येथे शनिवार बाजार येथील सना कलेक्शनचे मालक इब्राहिम खान पठाण यांच्या मित्र व परिवाराच्या वतीने निर्भीड पत्रकार संघाचा व प्रसाद पोळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अकबर खान पठाण,जबिउल्ला खान,शेख मुसा भाई,सना कलेक्शनचे मालक इब्राहीम खान पठाण,असलम खान पठाण,रियाज खान पठाण,सय्यद मुजाहिद,अन्वर खान पठाण, ईमायत खान पठाण,निर्भीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रूक्‍माजी  गिनगीने, माधवराव हनवते,अनिस भाई कुरेशी,सोपने मामा,निर्भीड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड आदि ने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या पेठशिवणी येथे सत्कार संपन्न..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या