💥पूर्णा तालुक्यातील धोत्रा येथे राहणाऱ्या एका ७० वृध्द महिलेस जबर मारहाण...!💥चुडावा पोलीस स्थानकात ७ आरोपीं विरोधात गुन्हा दाखल💥

पुर्णा: पूर्णा तालुक्यातील धोत्रा येथे राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण केल्या प्रकरणी आरोपीविरोधात चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलाबाई अमृता थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार १६ मार्च रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास आरोपी विनोद सुखदेव सदावर्ते. जय देव शिवाजी सदावर्ते. बालाजी सदावर्ते. गोविंद नारायण सरपाते. शुभम संजय सदावर्ते. संजय शिवाजी सदावर्ते. राहुल केशव सदावर्ते .यांनी महिलेस काठीने व दगडाने मारून जखमी केले. तपास सपोनि देवकाते. बीट जमादार पंडित पवार. करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या