💥रिपब्लिकन सेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन...!💥खंडाळा येथील खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी💥

परभणी/औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात लाख खंडाळा येथील खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा व कोरोणा वायरसची ची लक्षणे याबाबत रिपब्लिकन सेना परभणी च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी लोकनेते *विजय वाकोडे*
*परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी*
सुबोध काकडे, दीपक ठेंगे, मारोतराव ढाले, नामदेव कनकुटे, अनिल नरवाडे, अभिनय भारत  तसेच महिला आघाडीच्या *पंचशिला वाघमारे*, शोभाबाई डोंगरे ,उषाताई साळवे ,वैशालीताई गायकवाड, रागिनी ताई वाघमारे, संघमित्रा जोंधळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेब परभणी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका येथील लाख खंडाळा खून प्रकरणातील आरोपींना अटक करा व देशात उद्भवलेल्या कोरोना वायरसची लक्षणे दुर करण्याकरिता व जनजागृती करण्याकरिता रिपब्लिकन सेना महिला आघाडी यांनी जिल्हा अधिकारी यांची मुलाखत घेऊन या बाबी बाबत रितसर चर्चा करून पूर्णा शहरात कोरोना वायरस बाबत प्रशासनाच्या वतीने  जाहीर केलेल्या नियमा वलिचे जनजागृती करण्याचे अभिवचन मा. जिल्हाधिकारी यानी दिले या अभियानामध्ये पुर्णोचे तहसिलदार न.प.मुख्याधिकारी वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासन व इतर शासकीय पदाधिकारी ही रिब्लिकन सेना महिला आघाडी यांना पूर्णात कोरोना वायरस ची लक्षणे व प्रतिबंधक उपाय योजनावर सहकार्य करणार आसे अभिवचन रिब्लिकन सेनाच्या शिष्टमंडळस जिल्हाधिकारी यांनी दिले.... याप्रसंगी *रिपब्लिकन सेना परभणि जिल्हा अध्यक्ष मा राजकुमार सूर्यवंशी* यांनी जिल्हाधिकारी यांचे व प्रशासनाचे क्षह व्यक्त अरुण आम्ही करोना वायरस  बाबत  जनजागृती करण्याचे अभिवचन दिले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या