💥पूर्णा शहरात जनता संचारबंदीला उस्फूर्त प्रतिसाद...!



💥जनता संचारबंदीत नगर परिषद कर्मचाऱ्यानी राबवली शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम💥                                                                             
पूर्णा शहरात सकाळपासून व्यावसायिकांनी व जनतेने जनता कर्फ्यू या अभियानाला स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने शहरातील बसस्थानक,रेल्वे स्थानक,मुख्य रस्त्यासह गाल्ली बोळीच्या वर्दळीच्या ठिकाणी पसरलेली शांतता व निर्मनुष्य रस्ते दिसुन आली.यातच कोरोना विषाणूचा प्रतिबंध व्हावा या करिता जनता कल्फ्यु दरम्यान सर्व नागरीक घरात असताना बाजारात बाजारात व सार्वजनिक ठीकाणी नगरपालीकेच्या स्वछता विभागातील कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विशेष स्वच्छता मोहीम राबऊन परिसर स्वच्छ करुन आपले कर्तव्ये पार पाडले.
या कामा करीता स्वच्छता अधिकारी उत्तम कांबळे,स्वच्छता प्रमुख सहायक दीपक भालेराव शिपाई शामपाल सौदा,
बाजीराव बेंद्रे,महेश रापतवार, कुणाल कदम, प्रवीण लोंढे,
सखूबाई गवळी, ललिताबाई गायकवाड, पार्वतीबाई आसोरे, शांताबाई गायकवाड, शोभाबाई गायकवाड,प्रकाश खरात,संजू चावरीया, शरद बुरुड, अकबर अहेमद, सतीश नरनवरे, राजेश चावरीया, अजय चावरीया, सागर आगलावे, रवी नरनवरे, इत्यादीसह महिला कर्मचाऱ्यानी या स्वच्छता मोहीमेत भाग घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या