💥महानगर पालिका कर्मचारी सरदार सुरेन्द्र सिंघ बुंगाई यांचे ते मोठे बंधु होत💥
* निधन वार्ता *
नांदेड/येथील अबचल नगर कॉलोनी येथील रहिवाशी स. बसंत सिंघ स्व. लोचन सिंघ बुंगाई यांचे अल्पाशः आजाराने आज बुधवार दि.४ मार्च रोजी वयाच्या ५५ व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी, जवाई आणि लहान भाऊ आहे. महानगर पालिका कर्मचारी स. सुरेन्द्र सिंघ बुंगाई यांचे ते मोठे बंधु होत.त्यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री उशिरा नगीनघाट शमशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येत समाजबांधव, नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता...
0 टिप्पण्या