💥जिल्हाधिकारी डॉ.इटनकर,जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,आ.राजूरकर यांची उपस्थिती💥
नांदेड दि. 25 :- करोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,आमदार अमर राजूरकर उपस्थित होते. यावेळी करोना प्रतिबंध व नियंत्रणा संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून करण्यता येत असलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली....
0000
0 टिप्पण्या