💥 आपण सुरक्षीत तर आपणे कुटुंब व आपले शहर आपणे गाव आपला संपूर्ण परिसर सुरक्षीत......!



💥संचारबंदीचे उल्लंघन करुन रस्त्यांवर येवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करु नका💥

चिनी कोरोना विषाणू संसर्गापासून स्वतःसह इतरांचा ही बचाव करा,आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे,राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाने दिलेले निर्देश पाळा
आरोग्य यंत्रणेतील 'आरोग्य रक्षक'-पोलीस प्रशासनातील 'जनरक्षक'-स्वच्छता विगातील 'स्वच्छता रक्षक' हे शुरवीर तुमच्या आमच्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचाही विचार नकरता स्वतःचा जिव धोक्यात घालून चिनी कोरोना विषाणूं या जिवघेण्या जागतिक आजारा विरोधातील प्रखर लढा देतांना व जनसामान्यांचे रक्षण करतांना पाहावयास मिळत आहेत त्यांच्या लढ्याला पाठींबा व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबा विषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांना आरोग्य व दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करा...

“ संचारबंदीचे उल्लंघन करुन रस्त्यांवर येवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करु नका,स्वतःच्या घरात राहून स्वतःसह कुटुंब व इतरांनाही सुरक्षीत ठेवा ”

- अजीत न्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहीनी....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या