💥जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन...!



💥जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले💥

परभणी, दि. 23:- जिल्हाधिकारी कार्यालयात 23 मार्च शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी शहिदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
               -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या