💥आपण ही समाजाचे काही देने लागतो या सामाजिक भानेतुन ४० कुटुंबाना खिचडी वाटप करण्यात आली..!



💥शिवराय मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम💥

परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात गुजरात, मध्यप्रदेश ,राजस्थान राज्यातून आलेले तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून कामासाठी आलेले ४० कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांना नूतन नगर , येथिल शिवराय मित्र मंडळा तर्फे खिचडी वाटप करण्यात आली.
या वेळी जय शिवराय मित्र मंडळ चे सदस्य उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या