💥निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने प्रसाद पौळ यांचा सत्कार संपन्न💥
पालम :-(प्रतिनिधि)
पालम तालुका निर्भिड पत्रकार संघच्या वतीने पालम येथील जुन्या पंचायत समिती कार्यालयात पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री यशवंत पवार यांच्याकडून परभणी जिल्हा अध्यक्षपदी श्री प्रसाद राव पौळ यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसाद पौळ हे पालम तालुक्यातील भूमिपुत्र असल्याने त्यांना निर्भीड पत्रकार संघ पालम तर्फे त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. व सर्वांना निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने पेढे वाटून आनंद द्विगुणित करण्यात आला. प्रसादराव पौळ हे ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे व परभणी जिल्ह्यातील कुठल्याही प्रकल्पातील शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मावेजा मिळवण्यासाठी आंदोलने उपोषणे करून न्याय मिळवून दिला आहे.त्यांच्या पाठपुराव्याने दिग्रस उच्च पातळी बंधारा प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पालम,पूर्णा,तालुक्यातील शेतकऱ्यांना मावेजा मिळून दिला हे सर्व लक्षात घेता पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री यशवंतराव पवार साहेब यांनी परभणी जिल्हा अध्यक्ष म्हणून आज निवड केली आहे.परभणी जिल्ह्यातील सर्वच पत्रकाराला मतभेद न करता संपूर्ण वेळ न्याय देण्याचा प्रयत्न करतील.जो काही संबंधित दैनिकाचे प्रश्न असो इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रश्न असो तो माझ्या माध्यमातून मार्गी लावून 100% यशस्वी करण्याचे काम करेन व सर्व परभणी जिल्ह्यातील पत्रकारांना पत्रकार संरक्षण समिती शंभर टक्के पाठिंबा देईन कुठल्याही अडीअडचणीला समोर जाण्याचे काम करेल माझ्यावर दिलेली जिम्मेदारी पूर्णपणे इमानदारीने पार पाडेल असे उदगार सत्काराला उत्तर देताना केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपने मामा तर आभार पत्रकार अनिस भाई कुरेशी यांनी केले. रूक्माजी गिन गिने माधवराव हनवते गोविंद सोले वाढ
0 टिप्पण्या