💥पुर्णा तालुक्यातील धानोरा (काळे) येथील वि.का.से.संस्थां महाविकास आघाडीच्या ताब्यात..!


 💥चेअरमन पदी राम तातेराव काळे यांची बिनविरोध निवड💥 

पूर्णा/तालुक्यातील धानोरा (काळे) संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना,राष्ट्रवादी,घनदाट मित्र मंडळ,गुट्टे मित्र मंडळ सर्वाच्या महाविकास आघाडीला घवघवीत यश संपादन झाले आज झालेल्या बैठकीत चेअरमन पदी श्री राम तातेराव काळे यांची बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन पदी गोविंद नारायणराव काळे यांची निवड झाली या वेळी संस्थेचे संचालक गणेशराव काळे, रामेश्वर काळे,अंगद काळे, ज्ञानोबा काळे, भागवत काळे, गोविंद काळे, लक्ष्मीबाई काळे, सुमनबाई काळे शोभाबाई सोनूले यांची उपस्थिती होती या वेळी संस्थेचे सचिव बी.आर.पवार सरपंच गयाबाई काळे. तंटामुक्ती आध्यक्ष रामकिशन काळे यांची विशेष उपस्थिती होती तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक उद्धव काळे.कपिल काळे. जगनाथ कदम. सुरेश काळे. विशनाथ काळे. प्रलाद काळे. बालासाहेब काळे. मारोतराव बासटवार इत्यादी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीसाठी नवनाथ काळे .उध्दव काळे प्रताप काळे. बालापरसाद. आदींनी परिश्रम घेतले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या