💥धावत्या एक्सप्रेस मध्ये मिळालेले पाकीट रक्कमेसह केले परत...!💥सिकंदराबाद मनमाड अजंठा एक्सप्रेस मधील घटना💥

6 फेब्रुवारी20
परभणी / सेलू
17064 सिकंदराबाद मनमाड अजंठा एक्सप्रेस च्या कोच S-4 कार्यरत TTE हरीश मीना रात्रीच्या 1 च्या सुमारास प्रवासी यांचे तिकीट तपासणी करते वेळी सीट नंबर 16 जवळ पैसे ठेवण्याचे पाकीट नजरेस पडले
जवळ जाऊन तपासणी केली यात 9700/-रोख रक्कम ATM, डेबिट कार्ड ,आधार कार्ड दिसून आले
हरीश मीना यांनी सह TTE शिवननारायण मीना यास बोलावून आरक्षण चार्ट तपासले यावरुन 19 नंबर सीट वर मूळ प्रवासी झोपेतून उठून त्यास विचारले असता त्यांनी सांगितले की माझे पाकीट झोपलेलो असताना चोरी गेले
यावर सर्व खात्री करून रात्रीच्या 2;35 वा त्यास पाकीट परत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या