💥पुर्णा येथून श्रीलंका बुद्धधम्म दर्शन सहलीचे आयोजन...!


💥भदन्त डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातून 22 उपासक उपासिकांचा सहभाग💥

पूर्णा येथील बोधिसत्व डॉ बी.आर.अंबेडकर स्मारक समिती व बुद्धविहार समितीचे अध्यक्ष भदन्त डॉ उपगुप्त महाथेरो बुद्धविहार पूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा तुन 22 उपासक उपसिकांची दी.24 फेबरूवारी रोजी सकाळी 8:00 वाजता पूर्णा येथून देवगिरी एक्सप्रेसने सिकंदराबाद चेनई मार्गागे विमानाने श्रीलकेला बुद्धधम्म दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
       या सहली निमित्ताने दी.24 फेब्रूवारी ते 4 मार्च या दरम्यान रेल्वे ,विमानाने,चेनई विमान तळावरुण कोलंबो (श्रीलंका) येथे 25 फेब्रूवारी रोजी रवाना होईल. विमान तळावरुण बसने अनुराधापुर कड़े रावना होईल महाबोधी सोसायटी विहार व तेथील बोद्ध धार्मिक स्थळ आदि ठिकाणी सहल जाणार आहे.
    या मध्ये भदन्त उपगुप्त महाथेरो यांच्या समवेत मराठवाडातुन पूर्णा येथील पत्रकार विजय बागाटे ,सुनीता बगाटे, गौतम जोधले,यशवंत उबारे,पुष्पाताई उबारे, बळीराम लोकरे, कडुबाई पगारे,छायादेवी चौरे, तुकाराम सरदार,गंगाबाई सरदार,शिवराम दिघे,सुमन दिघे,कार्तिक तायड़े,कमलाबाई तायड़े,रमेश गायकवाड़, विश्वनाथ आचार्य ,गंगोत्री गायकवाड़,अमृत चौरे, पार्वतीबाई श्रीखंडे, अन्नपूर्णा   इंगोले,आदि उपासक उपासिका श्रीलंका धम्मदर्शन सहलीमध्ये सहभाग होणार असल्याचे भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी माहिती दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या