💥पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव,शव ताब्यात घेवुन केला पंचनामा💥
मंगरूळपीर-जवळच असलेल्या बालदेवच्या पुलाजवळ मोहरी येथील इंगोले नामक युवकाचा दगडाने ठेचुन खुन झाल्याचे चर्चा लोक करत असुन हा घातपातच असल्याचे लक्षात येत असुन? सदर घटना सकाळी ऊघडकीस आली असुन पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत.
फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या