💥वयाच्या 101व्या वर्षी वृधपकाळाने अल्पशा आजाराने दुःखत निधन💥
बालाजी लांगे (सोळंके) यांच्या त्या आई होत कै़ द्रोपदाबाई लांगे यांचे वयाच्या 101व्या वर्षी वृधपकाळाने अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले आहे त्यांच्या पार्थीव देहावर त्यांचे शेती कावलगाव रोड चुडावा येथे अंत्यसंस्कार आज दुपारी २ वा करन्यात आले त्यांच्या पच्छात दोन मुले नातु नातवंडे आसा मोठा परीवार आहे त्या डाॕ गोविंद सोळंके ,मार्केटकमीटी निरीक्षक वशीष्ट सोळंके यांच्या त्या आजी होत त्यांच्या मायाळु स्वभावामुळे चुडावा पंचकोशीतून हळहळ व्यक्त केली जातआहे...
0 टिप्पण्या