💥केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये दहावी पास असणाऱ्यांसाठी मेगाभरती..!💥ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.२२ आक्टोंबर २०१९ पर्यंत💥 


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये(CISF) विविध पदांच्या पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.२२/१०/२०१९ पर्यंत आहे. कुक,कॉबलर, बार्बर, वॉशर मॅन, कारपेंटर, स्वीपर,पेंटर आणि मेसन सारख्या ९१४ विविध पदासाठी जागा निघाल्या आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं दहावीपर्यंत शिक्षण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावी अशी अट आहे. शिवाय उमेदवाराचे वय १८ ते २३ असावे.

परीक्षा फी :-General/OBC:- Rs.१००/-

SC/ST/ Exmam :- फी नाही

शारीरिक पात्रता -

General/EWS/SC/OBC : उंची :- १७० सें.मी. व छाती :-८० सें.मी.

ST : उंची :- १६२.५ सें.मी. व छाती :-७६ सें.मी.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या