💥जिंतूर-७२ टक्के,परभणी-६०.९२,गंगाखेड-६३.२९,तर पाथरी-६८.५० टक्के मतदान💥
परभणी/जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात ६६.२७ टक्के मतदानाची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकंदर ४ विधानसभा मतदार संघ असून यात परभणी-जिंतूर-पाथरी-गंगाखेड या मतदारांचा समावेश असून विधानसभा यात परभणी विधानसभा मतदार संघात ६०.९२ टक्के, जिंतूर-७२.००टक्के,गंगाखेड-६३.२९ टक्के, तर पाथरी-६८.५० टक्के मतदान झाले असून सर्वत्र शांततेत मतदान झाले आहे.जिल्ह्यात जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त मतदानाची नोंद झाली आहे...
0 टिप्पण्या